स्वच्छ स्वच्छतागृहे

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष ही मोठी समस्या निर्माण झाली होती. हजारो घरांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होत नव्हती. ही परिस्थिती लक्षात घेऊनहगणदारीमुक्त शहरही योजना प्रभावीपणे राबविली. पंधराशेहून अधिक स्वच्छतागृहे उभारली. महिला स्वच्छतागृहांसाठी विकास आराखड्यांमध्ये आरक्षण ठेवण्याची आग्रही मागणी केली.

अशी आहे योजना

  • हगणदारी मुक्त शहर योजनेत शहरात एक हजार ५०० स्वच्छतागृहांची निर्मिती केली
  • वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळवून दिले
  • महिला व पुरुषांसाठी विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह उभारली
  • जनता वसाहत, गुलटेकडी, डायस प्लॉट, तळजार्इ येथील वस्ती विभागात वैयक्तिक शौचालये उभारली

फायदा काय

  • घरोघरी शौचालये निर्माण झाल्याने रोगरार्इ कमी झाली
  • स्वतंत्र सार्वजनिक शौचालयांमुळे महिलांची कुचंबणा कमी होण्यास मदत झाली
  • रोगरार्इच्या समस्या कमी होण्यास मदत
  • आरोग्याच्या समस्या कमी होणार