माधुरी सतिश मिसाळ
बी. कॉम
आमदार, महाराष्ट्र विधानसभा
____________________________________________________
- मा. अध्यक्षा, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर
- सदस्या, लोकलेखा समिती, महाराष्ट्र राज्य
- सदस्या, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र राज्य
- माजी नगरसेविका, पुणे महानगरपालिका
- सन २००९ ते २०१९ पर्वती मतदारसंघातून दोन वेळा आमदार
- माजी अध्यक्षा, विद्या सहकारी बॅंक लिमिटेड, पुणे
- संचालिका, उद्यम सहकारी बॅंक लिमिटेड
- अध्यक्षा, सतिश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान
माहेरची पार्श्वभूमी : स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणार्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांची नात