Category: प्रोजेक्ट्स

क्रीडा

शहरातील क्रीडांगणाची दुरवस्था झाली होती. जी क्रीडांगणे किंवा क्रीडासंकुले विकसित करण्यात आली होती, त्यांची योग्यप्रकारे देखभाल-दुरुस्ती होत नव्हती. क्रीडांगणांचा विकास आणि सध्या असलेल्या क्रीडासंकुलांचा योग्य वापर करणे आवश्यक होते. त्यासाठी विविध देशी खेळांना प्रोत्साहन...

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी

पुण्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योग विशेषत: स्टार्टअपला आवश्यक असणार्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज होती. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीसाठी पोषक वातावरण...

सुरळीत विद्युत पुरवठा

सततचे भारनियमन, अनियमित वीजपुरवठा, विजेचा लपंडाव यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. घरगुती ग्राहकांबरोबर व्यावसायिक आणि उद्योजकही मेटाकुटीला आले होते. पर्वती परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणच्या इन्फ्रा दोन योजनेअंतर्गत विविध विकासकामे केली. वीजवाहक तारा...

झोपडपट्टीवासियांना हक्काचे घर

पुणे आणि परिसरातील साडेपाचशेहून अधिक झोपडपट्ट्यांमुळे शहर आणि परिसराला बकालपणाला आला आहे. भाजप सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) नियमावलती लवचिकता आणली आहे. एसआरए, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांना पक्की घरे दिली जाणार आहेत. अशा...

पानशेत पूरग्रस्त

जमीन मालकी हक्काने मिळविण्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून लढा देणार्या पानशेत पूरग्रस्तांना सरकार दरबारी न्याय मिळत नव्हता. प्रशासन आणि मंत्री स्तरावर उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करीत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमीन मालकी हक्काने...

आपत्ती व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत कालवा फुटी, आकस्मिक पूर अशा आपत्तींना आणि आगी लागण्यासारख्या घटनांचा सामना करावा लागला. प्रशासन, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे या संकटातून मार्ग काढला. आपत्कालिन व्यवस्था अधिकाधिक सक्षम...

कायदा आणि सुव्यवस्था

पुणे शहरातीली आणि पर्वती मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. वाढत्या नागरीकरणाबरोबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सिंहगड रस्ता परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस स्टेशनची गरज होती. त्यासाठी...

पर्यावरण संवर्धन

‘हरित पुणे‘च्या घोषणा झाल्या. परंतु पुणे हरित करण्यात आणि वाढते प्रदूषण रोखण्यात अपयश आले होते. टेकड्यांवर अतिक्रमणे, वृक्षारोपण, वननिर्मिती, योजनांकडे दुर्लक्ष झाले होते. सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प बंद पडले. पर्जन्यजल संधारण योजनेची अंमलबजावणी झाली नाही....

कलाग्राम, उद्याने, विरंगुळा केंद्र, बालोद्यानही

उद्यानातील सोयीसुविधांकडे सोर्इस्करपणे डोळेझाक केली जात होती. पर्यटनाला चालना मिळेल यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. पाच वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे उद्याच्या दोन फेज पूर्ण करण्यात आल्या. तिसर्या टप्प्यात ‘कलाग्राम’ची निर्मिती करण्यात येत आहे....

स्वच्छ स्वच्छतागृहे

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष ही मोठी समस्या निर्माण झाली होती. हजारो घरांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होत नव्हती. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘हगणदारीमुक्त शहर‘ ही योजना प्रभावीपणे राबविली. पंधराशेहून अधिक स्वच्छतागृहे उभारली....